जामफळ धरण न्यूज
पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘पीडीएन’ योजनेंतर्गत जामफळ धरणाच्या जोडणी (इनटेक) कामाचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा रविवारी (ता. ११) दुपारी चारला जामफळ धरण मुख्य विमोचक (बाभळे फाटा) येथे होणार आहे.
Esakal1 source1 min readFiled October 10, 2026
