जिल्हा परिषद जळगाव येथे शिक्षक समायोजन व पदस्थापना प्रक्रिया
जिल्हा परिषद जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ही प्रक्रिया आज (ता.७) जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात पार पडली.
Esakal1 source1 min readFiled October 7, 2026
