जुईनगर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव
पालिका क्षेत्रातील प्राण्यांच्या उपचारासाठी जुईनगर सेक्टर २४ (स्मशानभूमीलगत) येथे तब्बल पाच कोटींपेक्षा अधिक रुपये खर्चून टोलेजंग पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले आहे, मात्र अत्याधुनिक सुविधा, पुरेसे मनुष्यबळ आणि ॲम्बुलन्सच्या अभावामुळे हे रुग्णालय केवळ नावापुरतेच सुरू असल्याची खंत लोकप्रतिनिधी व प्राणीप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.
Esakal1 source1 min readFiled October 4, 2026
