नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा नवा घाट
नवी मुंबईकरांचे सांस्कृतिक वैभव आणि नाट्यकर्मींचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिका तब्बल चार कोटी ६५ लाख रुपये खर्च करणार आहे.
Esakal1 source1 min readFiled October 13, 2026
