बदलापूरमध्ये १६ ऑक्टोबरपासून पाणीकपात
बदलापूर, ता. १३ (बातमीदार) : एल निनोच्या पार्श्वभूमीवर उल्हास नदीतील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी बदलापूर शहरात पाणीकपातीचे नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
Esakal1 source1 min readFiled October 13, 2026
