मराठवाड्यात अत्याधुनिक हवामान निरीक्षण प्रणाली उभारणार
केंद्र शासनाच्या ‘मिशन मौसम उपक्रमा’अंतर्गत भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी), मुंबई आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकात्मिक हवामान निरीक्षण प्रणाली उभारण्यासाठी नुकताच सामंजस्य करार झाला.
Esakal1 source1 min readFiled October 20, 2026
