सांगली : जिल्ह्यातील ‘रोजगार हमी’ आराखडा अंतिम टप्प्यात
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मागेल त्याच्या हाताला काम देण्यासाठी ‘रोजगार हमी’ कामाच्या आराखडा निश्चितीची प्रक्रिया गतीने सुरू आहे.
Esakal1 source1 min readFiled October 8, 2026
