स्वच्छ भारत, हरित भारत
जळगाव, ता. १३ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) पथकाच्या वतीने ‘स्वच्छ भारत, हरित भारत’ या संकल्पनेवर आधारित पोस्टर निर्मिती व परिसर स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
Esakal1 source1 min readFiled October 13, 2026
