अहंकाराच्या विनाशाची साक्ष
स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचा वारसा जपणारे, गवळी गल्लीतील ‘धाराशिवचा महाराजा’ म्हणून ख्याती प्राप्त ‘मानाचा गणपती - श्री बाल हनुमान गणेश मंडळ’ यंदाच्या गणेशोत्सवात एक भव्य आणि जिवंत कलाविष्कार घेऊन आले आहे.
Esakal1 source1 min readFiled September 20, 2026
