उदगीरमध्ये भरदिवसा घरफोडी
उदगीर, ता. १० (बातमीदार) : शहरातील विजयनगर परिसरात भरदिवसा घरफोडी करून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण तीन लाख दोन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
Esakal1 source1 min readFiled October 10, 2026
