उपजिल्हा रुग्णालयातील डायलिलिस पूर्वसुचनेशिवाय बंद नगसेवकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब, दोन तासात पुन्हा सेवा सुरु
उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस सेंटरची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता सोमवारी (ता. २) अचानक बंद करण्यात आली.
Esakal1 source1 min readFiled November 2, 2026
