कबड्डी स्पर्धेत आष्टीच्या संघाची दमदार कामगिरी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना तसेच तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने २९ व ३० सप्टेंबर २०२६ रोजी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
Esakal1 source1 min readFiled October 3, 2026
