कळवण-सुरगाण्यात वनपट्टाधारकांसाठी १७ सप्टेंबरपासून विशेष मोहीम
वनपट्टाधारकांसाठी विशेष मोहीम आदिवासींना अधिकारपत्र, प्रॉपर्टी कार्ड व सातबारा सकाळ वृत्तसेवा कळवण, ता. १९ : पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या वनजमिनीचा पट्टा न मिळालेल्या अथवा अपूर्ण दावा असलेल्या आदिवासी बांधवांसाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
Esakal1 source1 min readFiled September 19, 2026
