काळ्या फिती लावून न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
NSK26H29928 जळगाव : न्यायालयीन कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, या मागणीसाठी जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे नुकतेच काळ्या फिती लावून शांततामय आंदोलन करण्यात आले.
Esakal1 source1 min readFiled September 18, 2026
