घाण तोंडाचे दरेकर भाजपमध्ये कसे काय?- सुरेखा पुणेकर
प्रविण दरेकरांना सुरेखा पुणेकर यांनी आपल्या खास शैलीत उत्तरही दिलं. ''घाण तोंडाचे प्रवीण दरेकर भाजपसारख्या चांगल्या लोकांच्या पक्षात कसे काय?'' असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Esakal1 source1 min readFiled September 16, 2021
