जात पडताळणी प्रमाणपत्र हवेच
मुंबई - बनावट जात प्रमाणपत्राच्या प्रकरणांनी हैराण झालेला आदिवासी विभाग उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाऊ नये यावर ठाम आहे.
Esakal1 source1 min readFiled June 14, 2018
