जुन्नरच्या मावळ्यांनी सर केले ‘रूपकुंड’
जुन्नर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील अनिल काशिद यांच्या नेतृत्वाखाली श्रीकांत जाधव, राजेश सातपुते, प्रकाश वणवे, विजय तट्टू आणि सुभाष कुचिक या ६ हौशी गिर्यारोहकांनी १ ऑक्टोबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हा ट्रेक पूर्ण केला.
Esakal2 sources1 min readFiled October 12, 2026
