जैन धर्मग्रंथांचे आधुनिकरीत्या संवर्धन
पुणे - जैन धर्मातील लाखो हस्तलिखिते, ग्रंथ यांचे संकलन करणे, त्यांची सूची तयार करून त्यांचे आधुनिक पद्धतीने संवर्धन आणि आजच्या जमान्यातील नागरिकांना समजेल अशा भाषेत अभ्यासासाठी ते उपलब्ध करून देण्याचा उपक्रम येथील श्रुतभवन संशोधन केंद्र राबवत आहे.
Esakal1 source1 min readFiled April 8, 2017
