झेडपीच्या त्या लाचखोर अभियंत्याकडे कोट्यावधीचे घबाड
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे (वय ५५) याला लाच घेतल्याप्रकरणी अटक केली असून, तपासादरम्यान अपसंपदेची चौकशी करण्यात आली.
Esakal1 source1 min readFiled November 4, 2026
