दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलिस आपल्या गावात’
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या सामाजिक व इतर विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ता. १ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत ‘पोलिस आपल्या गावामध्ये’ हा विशेष कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम राबविण्यात येत आहे.
Esakal1 source1 min readFiled October 3, 2026
