राज्यातील नऊ कृषी तज्ज्ञ, शेतकऱ्यांना ‘कृषी विज्ञान सेवा पुरस्कार’
कार्यक्रमात डॉ. एल. के. गिते यांनी लिहिलेल्या आणि पुणे येथील पेन पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेल्या ‘मातीचा धनी- गोष्ट एका धाडसी बापाची’ या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल.
Esakal1 source1 min readFiled November 2, 2026
