वाघनगरच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी
विशेष म्हणजे, ज्या वाघनगरसह कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांसाठी ही जलवाहिनी टाकण्यात आली, त्याच भागातील सुमारे ८ ते १० हजार घरांना आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे.
Esakal1 source1 min readFiled October 7, 2026
