वीर गुर्जर सेनेच्या जळगाव
वीर गुर्जर सेनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी तुषार चव्हाण (बोरखेडेकर, ह.मु. जळगाव), जिल्हा उपाध्यक्षपदी विजय पाटील (दगडीकर) तर जिल्हा सचिवपदी सुनील पाटील (विटनेरकर) यांची नियुक्ती करण्यात आली.
Esakal1 source1 min readFiled October 12, 2026
