स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याचा नांदेड जिल्ह्यात उत्स्फूर्त सहभाग आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छ भारत दिवस साजरा करून समारोप करण्यात आला.
Esakal1 source1 min readFiled October 3, 2026
